Memory Box Ep. 05: ft. Pushkar Jog | Celebrity Memory Lane | Well Done Baby | Ti And Ti

2021-05-31 4

सिनेमाच्या शूटसाठी बंक केलेली परीक्षा, सलमान खानसोबत केलेला डान्स, वडिलांची इमोशनल आठवण अशा काही खास आठवणी शेअर केल्या आहेत अभिनेता पुष्कर जोगने. पुष्करच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या पाचव्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale